Currently Browsing: Marathi

 R K Production निर्मित ‘बंध जुळताना व टिंग ‌‍टाँग’

‘बंध जुळताना व टिंग ‌‍टाँग’ या दोन दीर्घांककृतीचे सादरीकरण ११ जून रविवार, शिवाजी मंदिर, दादर रोजी ८:३० वाजता सादर होणार असून ह्या दोन्ही दीर्घांकांची संकल्पना, लेखन, तसेच दिग्दर्शन सुमित चव्हाण यांचे आहे. ‘बंध जुळताना’ या  दीर्घांकात प्रेम, समपर्ण, त्याग, मत्सर, अंहकार आणि त्यातून साकारणारी प्रेम...